Advertisements
Advertisements
प्रश्न
पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
उत्तर
पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट खरेदी करणे, पावसाळ्याच्या चपला विकत घेणे, वह्या-पुस्तकांना प्लास्टिकची आवरणे घालणे, दप्तर भिजू नये यासाठी प्लास्टिक पिशव्या सोबत ठेवणे, हातरुमाल सोबत ठेवणे, अशी पूर्वतयारी मी करते.
संबंधित प्रश्न
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
धरणीवर उतरणारे -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.