हिंदी

पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा.

दीर्घउत्तर

उत्तर

  1. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे.
  2. वाखाच्या दोऱ्या वळणे.
  3. वेताच्या खुर्च्या विणणे.
  4. लेस, स्वेटर, मौजे विणणे.
  5. गाई-बैलांचे खिल्लार पोसणे.
  6. शेळ्या मेंढ्यांची चरणी करणे.
  7. म्हशींचा गोठा बांधून दुधदुभते साठवणे.
  8. कुक्कुटपालन करणे.
  9. सांडपाणी, मैल्यापासून खत निर्माण करणे.
  10. भांड्यांवर नावे घालणे, कल्हई करणे.
  11. हातमागावर कापड-सतरंज्या विणणे.
  12. घाण्यावर तेल काढणे.
  13. छापखान्यातील टाइप जुळवणे-सोडणे, चित्रे छापणे.
  14. कागद मोडणे- पुस्तक बांधणे.
  15. दवाखाना चालवणे.
  16. धोबीकाम करणे.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: पंडिता रमाबाई - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 10 पंडिता रमाबाई
स्वाध्याय | Q ३ | पृष्ठ ३७
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 पंडिता रमाबाई
स्वाध्याय | Q ३ | पृष्ठ ३५
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 पांडिता रमाबाई
स्वाध्याय | Q ३ | पृष्ठ ३४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×