Advertisements
Advertisements
Question
पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा.
Long Answer
Solution
- केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे.
- वाखाच्या दोऱ्या वळणे.
- वेताच्या खुर्च्या विणणे.
- लेस, स्वेटर, मौजे विणणे.
- गाई-बैलांचे खिल्लार पोसणे.
- शेळ्या मेंढ्यांची चरणी करणे.
- म्हशींचा गोठा बांधून दुधदुभते साठवणे.
- कुक्कुटपालन करणे.
- सांडपाणी, मैल्यापासून खत निर्माण करणे.
- भांड्यांवर नावे घालणे, कल्हई करणे.
- हातमागावर कापड-सतरंज्या विणणे.
- घाण्यावर तेल काढणे.
- छापखान्यातील टाइप जुळवणे-सोडणे, चित्रे छापणे.
- कागद मोडणे- पुस्तक बांधणे.
- दवाखाना चालवणे.
- धोबीकाम करणे.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?