Advertisements
Advertisements
प्रश्न
प्राथमिक बाजार : ______ :: दुय्यम बाजार : जुने रोखे
रिक्त स्थान भरें
उत्तर
प्राथमिक बाजार : नवीन भाग व ऋणपत्रांच्या विक्रीतून भांडवल उभारणे :: दुय्यम बाजार : जुने रोखे
shaalaa.com
भारतातील भांडवली बाजार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आर्थिक पारिभाषिक शब्द
पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण.
भांडवल बाजार हा ______.
विधान (अ): वायदेबाजार हा नाणेबाजाराचा महत्त्वाचा घटक आहे.
तर्क विधान (ब): वायदेबाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादींचा व्यापार होतो.
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.
भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा.