हिंदी

भांडवल बाजार हा ______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भांडवल बाजार हा ______.

विकल्प

  • कमी मुदतीच्या निधीचा बाजार होय

  • दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय

  • तरलता व्यवस्थापनेचा बाजार होय

  • स्थानिक बँकर्सचा बाजार होय

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

भांडवल बाजार हा दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय.

shaalaa.com
भारतातील भांडवली बाजार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार - विधाने पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
विधाने पूर्ण करा. | Q 1

संबंधित प्रश्न

प्राथमिक बाजार : ______ :: दुय्यम बाजार : जुने रोखे


आर्थिक पारिभाषिक शब्द

पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण.


विधान (अ): वायदेबाजार हा नाणेबाजाराचा महत्त्वाचा घटक आहे.

तर्क विधान (ब): वायदेबाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादींचा व्यापार होतो.


खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.


भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×