हिंदी

विधान (अ): पतनियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. तर्क विधान (ब): व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशांची निर्मिती - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधान (अ): पतनियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.

तर्क विधान (ब): व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशांची निर्मिती होते.

विकल्प

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

MCQ

उत्तर

विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

shaalaa.com
भारतातील नाणे बाजाराची संरचना - संघटित क्षेत्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार - विधान व तर्क प्रश्न

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
विधान व तर्क प्रश्न | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×