Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. दिलेल्या जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात, हे लिहा.
योग
उत्तर
ΔSMA and ΔOPT
∠S ≅ ∠O ....[संगत कोन समान असतात]
∠A ≅ ∠T ....[संगत कोन समान असतात]
SM ≅ OP ....[संगत कोन समान असतात]
येथे, हे दोन त्रिकोण को-बा-को कसोटीनुसार एकरूप आहेत, आणि त्यांची एकास एक संगती SMA ↔ OPT आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.4: त्रिकोणांची एकरूपता - सरावसंच 13.1 [पृष्ठ ७२]