Advertisements
Advertisements
Question
पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. दिलेल्या जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात, हे लिहा.
Sum
Solution
ΔSMA and ΔOPT
∠S ≅ ∠O ....[संगत कोन समान असतात]
∠A ≅ ∠T ....[संगत कोन समान असतात]
SM ≅ OP ....[संगत कोन समान असतात]
येथे, हे दोन त्रिकोण को-बा-को कसोटीनुसार एकरूप आहेत, आणि त्यांची एकास एक संगती SMA ↔ OPT आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 3.4: त्रिकोणांची एकरूपता - सरावसंच 13.1 [Page 72]