Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
विकल्प
बेंजामिन टयुडेला - स्पेन
मार्को पोलो - इटली
इब्न बतूता - भारत
युआन श्वांग - चीन
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: इब्न बतूता - भारत
shaalaa.com
पर्यटनाची परंपरा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?