Advertisements
Advertisements
प्रश्न
थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
विकल्प
हस्तकौशल्याच्या वस्तू
खेळणी
खाद्यवस्तू
पर्यटन तिकिटे
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
स्पष्टीकरण:
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने ६०० लोकांची लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटनयुग सुरू झाले.
shaalaa.com
पर्यटनाची परंपरा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.8: पर्यटन आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा १