Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
उत्तर
राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.
लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
संकल्पना स्पष्ट करा.
डावे उग्रवादी
संकल्पना स्पष्ट करा.
भ्रष्टाचार
भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
पुढील संकल्पना स्पष्ट करा:
भ्रष्टाचार
पुढील संकल्पना पूर्ण करा: