हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

कारण: अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

  1. भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.
  2. अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.4: सामाजिक व राजकीय चळवळी - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (३)
बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 2.4 सामाजिक व राजकीय चळवळी
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ ९६

संबंधित प्रश्न

शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

कामगार चळवळ


पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.


भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.


स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

आदिवासी चळवळ 


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

कामगार चळवळ


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ग्राहक चळवळ


तक्ता पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जलक्रांती


१९८६ साली ______ अस्तित्वात आला.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×