Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान चूक आहे.
कारण:
- कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.
- चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.
- खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते; म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
shaalaa.com
चळवळ म्हणजे काय ?
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?