Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वतंत्रपूर्वकाळात ओडिशातील ______ या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला.
विकल्प
कोळी
गोंड
भिल्ल
रामोशी
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
स्वतंत्रपूर्वकाळात ओडिशातील गोंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला.
स्पष्टीकरण:
स्वतंत्रपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आणली. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संथाळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला. तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष चालू आहे.
shaalaa.com
चळवळ म्हणजे काय ?
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?