Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.
विकल्प
चूक
बरोबर
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
कारण:
- संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहे.
- न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत; त्यामध्ये बालकांचे हक्क; मानवी हक्कांची जपणूक; महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज; व्यक्तिस्वातंत्र्य; आदिवासींचे सक्षमीकरण यांसारख्या विषयांचा समावेश होतो.
म्हणूनच, न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.
shaalaa.com
न्यायालयाची भूमिका
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?