Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
कारण:
- संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.
- संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो.
- संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
shaalaa.com
न्यायालयाची भूमिका
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?