Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
टिप्पणी लिखिए
उत्तर
- एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली.आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
- या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला.
- भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
- राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया |
जेम्स ग्ँट डफ | ______ |
______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री. अ. डांगे | ______ |
______ | हू वेअर द शुद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वसाहतवादी इतिहासलेखन
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.