हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

१. भारतीय इतिहासकार: एकोणिसाव्या, विसाव्या शतकांमध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांचा समावेश होतो.

२. लेखनाचा हेतू: एकोणिसाव्या व विसाव्या शतकांमध्ये भारतीय इतिहासकारांनी भारतीयांमध्ये देशाच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि आत्मजाणीव जागृत करण्याच्या दृष्टीने लेखन केल्याचे दिसून येते.

३. वैशिष्ट्यपूर्ण लेखन: राष्ट्रवादी इतिहासलेखन करणाऱ्या लेखकांनी ब्रिटिश अधिकार्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताबाबतच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला. उदा. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी लिहिलेले '१९५७ चे स्वातंत्र्य समर' हे पुस्तक.

४. प्रादेशिक इतिहासलेखनास चालना: राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. 

५. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे कार्य: विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली.

shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - लांब उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
लांब उत्तरे २ | Q ५. ४.

संबंधित प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×