Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
उत्तर
१. एकोणिसाव्या व विसाव्या शतकामध्ये भारतीय इतिहासकारांनी भारतीयांमध्ये देशाच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि आत्मजाणीव जागृत करण्याच्या दृष्टीने लेखन केल्याचे दिसून येते. त्यांच्या या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले आहे.
२. राष्ट्रवादी इतिहासलेखन करणार्या लेखकांनी ब्रिटिश अधिकार्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताबाबतच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला. उदा. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी लिहिलेले '१९५७ चे स्वातंत्र्य समर' हे पुस्तक.
३. राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
४. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली.
५. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, राधाकुमुद मुखर्जी, काशिप्रसाद जयस्वाल, वासुदेव विष्णू मिराशी, भगवानलाल इंद्रजी, अनंत सदाशिव आळतेकर इत्यादी राष्ट्रवादी इतिहासकार आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ______ |
______ |
द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | ______ |
______ | हू वेअर द शूद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया |
जेम्स ग्ँट डफ | ______ |
______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री. अ. डांगे | ______ |
______ | हू वेअर द शुद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
ताराबाई शिंदे | ______ |
______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
मीरा कोसंबी | ______ |
______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
टिपा लिहा.
वसाहतवादी इतिहासलेखन
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.