Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
उत्तर
१. समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्यांच्या स्तरापासून इतिहासलेखनाचा प्रारंभ केला पाहिजे, ही कल्पना अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाने मांडली.
२. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून झाली.
३. लोकपरंपरा हे वंचितांचा इतिहास लिहिण्याचे महत्त्वाचे साधन मानण्यात आले आहे.
४. वंचितांच्या इतिहासाला महत्त्वपूर्ण विचारसरणीचे स्थान प्राप्त करून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी केले.
५. गुहा यांच्या आधी महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लेखनातून वंचितांच्या इतिहासाचा विचार मांडला.
६. 'गुलामगिरी' या ग्रंथात जोतिबांनी शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडला, तसेच स्त्रियांच्या शोषणाकडेही लक्ष वेधले.
७. डॉ. आंबेडकरांनी दलित वर्गाचाही भारतीय सांस्कृतिक व राजकीय घडणीत मोठा वाटा असल्याचे आपल्या 'हू वेअर द शूद्राज' आणि 'द अनटचेबल्स्' या ग्रंथातून मांडले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ______ |
______ |
द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | ______ |
______ | हू वेअर द शूद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
ताराबाई शिंदे | ______ |
______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
मीरा कोसंबी | ______ |
______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.