Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.
उत्तर
१. स्वातंत्र्योत्तरकाळात झालेल्या स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांना घरी व कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यांसारखे विषय मांडले गेले.
२. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखन पुढीलप्रमाणे:
अ. स्वातंत्र्योत्तरकाळात मीरा कोसंबी यांनी 'क्रॉसिंग थ्रेशोल्डस्: फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत.
ब. महाराष्ट्रात दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून झालेल्या लेखनात शर्मिला रेगे यांनी 'रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स् टेस्टिमोनीज' हे महत्त्वाचे लेखन केले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
ताराबाई शिंदे | ______ |
______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
मीरा कोसंबी | ______ |
______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.