हिंदी

पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा: ही कल्पना चांगली आहे. (नकारार्थी करा.) - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा:

ही कल्पना चांगली आहे. (नकारार्थी करा.)

व्याकरण

उत्तर

ही कल्पना वाईट नाही.

shaalaa.com
वाक्यरूपांतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)


व्याकरण.

खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)


व्याकरण.

खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)


कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

अब्दुल बस स्टॉपवर आला.


व्याकरण घटकांवर आधारित कृती. 

1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (02)

  1. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
  2. रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.

2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (02)

  1. नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
  2. तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)

3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन): (04)

  1. उत्साहाला उधाण येणे
  2. गलका करणे
  3. झोकून देणे

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तुझा आवाका खूपच मोठा आहे.


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? (विधानार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

तिथले शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. (उद्गारार्थी करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. (प्रश्नार्थी करा.)


पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:

दररोज अभ्यास करावा। (आज्ञार्थी करा)


पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:

मला हे चित्र नापसंत नाही (होकारार्थी करा)


कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.

शी! किती घाण आहे ही! (विधानार्थी वाक्य तयार करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आज गाडीत किती गर्दी! (विधानार्थी वाक्य तयार करा.)


कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही (प्रश्नार्थी वाक्य तयार करा.)


सूचनेप्रमाणे सोडवा:

पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×