Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान चूक आहे.
कारण:
- १९८९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व संपुष्टात येऊन आघाडी शासनाच्या स्थापनेस सुरुवात झाली.
- आघाडी शासनामुळे अस्थिरता निर्माण होईल, असा विचार व्यक्त केला जातो; मात्र भारताने हा विचार चुकीचा ठरवला आहे. कारण भारतात बहुपक्षीय व्यवस्था असूनही, आघाडीचे शासन आता भारतीय राजकारणात स्थिरतेचा भाग बनले आहे.
म्हणूनच, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हे म्हणणे चुकीचे आहे.
shaalaa.com
राजकीय पक्ष (परिचय)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?