हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. पर्यटनामुळे त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

पर्यटनामुळे त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

टिप्पणी लिखिए

उत्तर

१. परदेशी पर्यटकांकडून मिळालेल्या व्हिसा फी द्वारे देशाला महसूल प्राप्त होतो. म्हणजेच, पर्यटक येण्याआधीपासूनच भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.

२.. याव्यतिरिक्त, पर्यटनादरम्यानच्या प्रत्येक गोष्टी जसे प्रवास, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाषाची मदत घेणे, संदर्भसाहित्य व वर्तमानपत्र विकत घेणे, तसेच आठवण म्हणून स्थानिक वस्तूंची खरेदी करणे या सर्वांकरता पैसे खर्च करावे लागतात.

३. यामुळे, स्थानिक रोजगाराची संधी वाढते. या सर्व गोष्टींची देशाच्या उत्पन्न वाढीसाठी मदत होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर प्रभाव पडतो.

अशाप्रकारे, पर्यटनामुळे त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

shaalaa.com
पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.8: पर्यटन आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1.8 पर्यटन आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३ २.

संबंधित प्रश्न

महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव प्रसिद्ध आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर राेजगार निर्मिती कशी होते?


पुढील संकल्पनाचित्र स्पष्ट करा.

महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटनस्थळे....


पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.


महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव म्हणून प्रसिद्ध आहे.


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारतातील पहिले आगळेवेगळे 'पुस्तकांचे गाव'

महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरांत पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रेआत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही 'वाचन-आनंद' घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या.

१. भिलारची दोन नैसर्गिक वैशिष्ट्ये कोणती? 

२. भिलार प्रकल्पाचे बोधवचन कोणते आहे? 

३. भिलार गाव महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीमध्ये कशी भर घालते? 


पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते?


पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयक चर्चा करा.


पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विदयार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×