Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
विकल्प
कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
रम्मन - पश्चिम बंगाल मधील नृत्य
रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
उत्तर
चुकीची जोडी: रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
दुरुस्त केलेली योग्य जोडी: रम्मन गढ़वाल (उत्तराखंड) येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य.
स्पष्टीकरण:
रम्मान हा गढवाल हिमालयाचा एक धार्मिक सण आणि रुढीपरंपरागत सण आहे. हा अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे, ज्यात धार्मिक सणाचे प्रदर्शन रिती-रिवाजांच्या रंगभूमीच्या स्वरूपात केले जाते. हा सण उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यातील सलूर दुंगरा गावात केला जातो आणि हा सण फक्त याच ठिकाणी साजरा केला जातो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?
पश्चिम घाट रांगांमधील कास पठार हे ______ जिल्ह्यातील आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
अभिलेखागार
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील कालरेषा पूर्ण करा:
भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे