Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
सारिणी
उत्तर
सांस्कृतिक वारसा | |
मूर्त | अमूर्त |
(१) प्राचीन स्थळे | (१) मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा |
(२) प्राचीन वास्तू | (२) पारंपरिक ज्ञान |
(३) प्राचीन वस्तू | (३) सणसमारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी |
(४) हस्तलिखिते | (४) कला सादरीकरणाच्या पद्धती |
(५) प्राचीन शिल्पे | (५) पारंपरिक कौशल्ये |
(६) प्राचीन चित्रे | (६) परंपरा, पद्धती, कौशल्ये आत्मसात असणारे समूह व गट |
shaalaa.com
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?
पश्चिम घाट रांगांमधील कास पठार हे ______ जिल्ह्यातील आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
अभिलेखागार
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील कालरेषा पूर्ण करा:
भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे