English

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

Chart

Solution

सांस्कृतिक वारसा
मूर्त अमूर्त
(१) प्राचीन स्थळे (१) मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा
(२) प्राचीन वास्तू (२) पारंपरिक ज्ञान
(३) प्राचीन वस्तू (३) सणसमारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी
(४) हस्तलिखिते (४) कला सादरीकरणाच्या पद्धती
(५) प्राचीन शिल्पे (५) पारंपरिक कौशल्ये
(६) प्राचीन चित्रे (६) परंपरा, पद्धती, कौशल्ये आत्मसात असणारे समूह व गट
shaalaa.com
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.3: उपयोजित इतिहास - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 1.3 उपयोजित इतिहास
स्वाध्याय | Q ३. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×