Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अभिलेखागार
Short Note
Solution
- ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात.
- अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते.
- अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो.
- भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वत:चे स्वतंत्र अभिलेखागारही आहे.
shaalaa.com
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.
नॅशनल फिल्म आर्काइव्हची मुख्य कचेरी ______ येथे आहे.
टिपा लिहा.
इंडियन म्युझियम: कोलकाता
टिपा लिहा.
नॅशनल फिल्म अर्काइव्ह
टिपा लिहा.
उर संग्रहालय
उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसयिक क्षेत्रे सांगा व त्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याविषयी चर्चा करा.