English

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. उपयोजित इतिहास - जनांसाठी इतिहास वनस्पती सृष्टी - नैसर्गिक वारसा प्राचीन स्थळे - अमूर्त सांस्कृतिक वारसा - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Options

  • उपयोजित इतिहास - जनांसाठी इतिहास

  • वनस्पती सृष्टी - नैसर्गिक वारसा

  • प्राचीन स्थळे - अमूर्त सांस्कृतिक वारसा

  • युनेस्को - जागतिक वारसा यादी

MCQ

Solution

चुकीची जोडी योग्य जोडी

प्राचीन स्थळे - अमूर्त सांस्कृतिक वारसा

प्राचीन स्थळे - मूर्त सांस्कृतिक वारसा

shaalaa.com
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.3: उपयोजित इतिहास - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.3 उपयोजित इतिहास
योग्य पर्याय निवडा २ | Q १. (ब) (३)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×