हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?

विकल्प

  • अमेरिका

  • रशिया

  • जर्मनी

  • चीन

MCQ

उत्तर

जर्मनी

स्पष्टीकरण:

सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. त्यांपैकी ५ सदस्य कायम तर १० सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. अस्थायी सदस्यांची निवडणूक दर २ वर्षांनी आमसभा करते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत.

shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८२]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q १. (१) | पृष्ठ ८२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×