Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?
पर्याय
अमेरिका
रशिया
जर्मनी
चीन
MCQ
उत्तर
जर्मनी
स्पष्टीकरण:
सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. त्यांपैकी ५ सदस्य कायम तर १० सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. अस्थायी सदस्यांची निवडणूक दर २ वर्षांनी आमसभा करते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची रचना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
नकाराधिकार
संयुक्त राष्ट्रांच्या घटकशाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा.
क्र. | शाखा | सदस्य संख्या | कार्ये |
१. | आमसभा | ||
२. | सुरक्षा समिती | ||
३. | आंतरराष्ट्रीय न्यायालय | ||
४. | आर्थिक व सामाजिक परिषद |