Advertisements
Advertisements
प्रश्न
राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना ______ म्हटले जाते.
विकल्प
सरकार
समाज
राजकीय पक्ष
सामाजिक संस्था
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते.
shaalaa.com
राष्ट्रीय पक्ष
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?