Advertisements
Advertisements
प्रश्न
राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगा.
लघु उत्तरीय
उत्तर
आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे. म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशांमध्ये व्यक्त केले जाते. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खऱ्या अर्थाने, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?