Advertisements
Advertisements
प्रश्न
सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात?
टिप्पणी लिखिए
उत्तर
- अंतर्गोल आरसे हे अभिसारी आरसे आहेत. प्रकाशाची किरणे, जेव्हा आरशाला समांतर पडतात तेव्हा ती मुख्य नाभीवर एकत्रित होतात.
- सौर उपकरणातील अंतर्गोल आरसे सूर्यापासून येणारी उष्णता आणि प्रारणे केंद्रित करतात.
- अशाप्रकारे, सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि प्रारणे यांचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग व्हावा, म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्गोल आरसे वापरतात.
shaalaa.com
अंतर्गोल आरसा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १२७]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
फ्लडलाईटस्
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
दाढी करण्याचा आरसा
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
मोटार गाडीचा दिवा
टॉर्चमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
प्राेजेक्टर लॅम्पमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
फ्लडलाईटमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो?