Advertisements
Advertisements
प्रश्न
टॉर्चमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
टॉर्चमध्ये प्रकाशाचा स्रोत हा अंतर्गोल आरशाच्या नाभीवर असतो ज्यामुळे आपणास समांतर प्रकाश मिळत राहतो.
shaalaa.com
अंतर्गोल आरसा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १२७]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
फ्लडलाईटस्
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
दाढी करण्याचा आरसा
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
मोटार गाडीचा दिवा
प्राेजेक्टर लॅम्पमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
फ्लडलाईटमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात?
अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो?