Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.
उत्तर
आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते. तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकद्रव्य मानले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.
व्याख्या लिहा.
प्रथिने
हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ___________ होय.
हाडांमध्ये ______ हे अमिनो आम्ल असते.
जीवनसत्त्वे म्हणजे काय?
जीवनसत्वाचे दोन प्रकार लिहा.
खालील तक्ता पूर्ण करा:
अ. क्र. | प्रथिने | अवयवाचे नाव |
1. | मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन | ______ |
2. | ______ | स्वादुपिंड |
3. | हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे | ______ |
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांचे वर्गीकरण करा.
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांच्या वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.
सहसंबंध लिहा:
त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ______.