Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.
टिप्पणी लिखिए
उत्तर
उन्हाळ्याच्या दिवसांत जीवाणू आणि कवक यांच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती आणि तापमान असते. यावेळी त्यांचे प्रजनन झपाट्याने होते. दीर्घकाळ ठेवलेले वरण संसर्गाने असेच खराब होते. यामध्ये किण्वन प्रक्रिया सुरू होते. त्यामळे त्यात कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होते व त्यावर फेस दिसतो.
shaalaa.com
उपद्रवी सूक्ष्मजीव
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?