Advertisements
Advertisements
प्रश्न
वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे?
विकल्प
मुळकूज
तांबेरा
रूबेला
मोझॅइक
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
रूबेला
स्पष्टीकरण:
रुबेला हा मानवाला होणारा विषाणूजन्य रोग आहे, तर इतर सर्व वनस्पतींचे रोग आहेत.
shaalaa.com
इतर रोगकारक सूक्ष्मजीव
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?