English

वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे? मुळकूज, तांबेरा, रूबेला, मोझॅइक - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे?

Options

  • मुळकूज

  • तांबेरा

  • रूबेला

  • मोझॅइक

MCQ
One Word/Term Answer

Solution

रूबेला

स्पष्टीकरण:

रुबेला हा मानवाला होणारा विषाणूजन्य रोग आहे, तर इतर सर्व वनस्पतींचे रोग आहेत.

shaalaa.com
इतर रोगकारक सूक्ष्मजीव
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव - स्वाध्याय [Page 95]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
स्वाध्याय | Q 3. इ. | Page 95
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×