Advertisements
Advertisements
Question
वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे?
Options
न्युमोनिया
घटसर्प
कांजिण्या
कॉलरा
MCQ
One Word/Term Answer
Solution
कांजिण्या
स्पष्टीकरण:
कांजिण्या विषाणू संसर्गाने होतात, तर इतर सर्व आजार जीवाणूंमुळे होतात.
shaalaa.com
इतर रोगकारक सूक्ष्मजीव
Is there an error in this question or solution?