हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शेअर बाजारात 100 रुपये दर्शनी किमतीचे दोन कंपन्यांचे शेअर्स खालीलप्रमाणे बाजारभाव व लाभांशाच्या दराने आहेत, तर कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर होईल हे सकारण लिहा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेअर बाजारात 100 रुपये दर्शनी किमतीचे दोन कंपन्यांचे शेअर्स खालीलप्रमाणे बाजारभाव व लाभांशाच्या दराने आहेत, तर कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर होईल हे सकारण लिहा.

  1. कंपनी A - 132 रुपये 12%
  2. कंपनी B - 144 रुपये 16 %
योग

उत्तर

कंपनी A साठी:

दर्शनी किंमत = ₹ 100, बाजारभाव = ₹ 132,

लाभांश = 12 %

लाभांश = दर्शनी किमतीच्या 12%

`= 12/100 xx 100` = ₹ 12

परताव्याचा दर = `"लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`

`= 12/132 xx 100` = 9.09%

कंपनी B साठी:

दर्शनी किंमत = ₹ 100, बाजारभाव = ₹ 144,

लाभांश = 16 %

लाभांश = दर्शनी किमतीच्या 16%

`= 16/100 xx 100` = ₹ 16

परताव्याचा दर = `"लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`

`= 16/144 xx 100` = 11.11%

∴ कंपनी B चा परताव्याचा दर जास्त आहे.

∴ कंपनी B मधील गुंतवणूक फायदेशीर आहे.

shaalaa.com
शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B [पृष्ठ ११२]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 4 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B | Q 7 | पृष्ठ ११२

संबंधित प्रश्न

एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3 % दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?


एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1 % दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?


खालील शेअर खरेदी-विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. (B - विकत घेतले, S - विकले)

शेअर्सची संख्या शेअर्सचा बाजारभाव शेअर्सची किंमत दलालीचा दर 0.2% दलालीवर CGST 9% दलालीवर SGST 9% शेअर्सची एकूण किंमत
100 B ₹ 45          
75 S ₹ 200          

मिस्टर डीसोझा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा? किती रुपये?


श्री. बाटलीवाला यांनी एका दिवसात एकूण 30,350 रुपये किमतीच्या शेअर्सची विक्री केली व 69,650 रुपये किमतीच्या शेअर्सची खरेदी केली. त्या दिवशीच्या एकूण खरेदी-विक्रीवर 0.1% दराने दलाली व दलालीवर 18% वस्तू व सेवा कर दिला, तर या व्यवहारात दलाली आणि वस्तू व सेवा करावरील एकूण खर्च काढा.


प्रशांतने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर 180 रुपये बाजारभावाने खरेदी केले. त्यावर कंपनीने 40% लाभांश दिला, तर प्रशांतच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा.


100 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल, तर एका शेअरच्या दलालीची रक्‍कम काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×