Advertisements
Advertisements
प्रश्न
शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ______.
विकल्प
बेरीज करावी लागते.
वजाबाकी करावी लागते.
गुणाकार करावा लागतो.
भागाकार करावा लागतो.
उत्तर
शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची बेरीज करावी लागते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स, बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे, तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा.
दलालीवर वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.
श्रीमती मीता अग्रवाल यांनी 100 रुपये बाजारभावाने 10,200 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यांपैकी 60 शेअर्स 125 रुपये बाजारभावाने विकले व उरलेले शेअर्स 90 रुपये बाजारभावाने विकले. प्रत्येक वेळी दलाली 0.1 % दराने दिली, तर या व्यवहारात त्यांना फायदा झाला की तोटा? किती रुपये?