Advertisements
Advertisements
प्रश्न
शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा.
लघु उत्तरीय
उत्तर
येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुद्गल, नऱ्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, आणि दादाजी नरसप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?