Advertisements
Advertisements
प्रश्न
शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात?
दीर्घउत्तर
उत्तर
- शहाजी महाराज हे दख्खन प्रदेशातील एक मातब्बर सरदार होते.
- शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुदूधिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते.
- त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू मधील अनेक प्रदेश जिंकले होते. त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.
- त्यांना त्यांच्या प्रजेवर प्रेम होते. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक म्हणून ओळखले जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?