Advertisements
Advertisements
प्रश्न
शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले?
लघु उत्तरीय
उत्तर
- जावळीच्या विजयामुळे शिवरायांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले.
- शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली.
- या पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला.
- या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?