Advertisements
Advertisements
प्रश्न
शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह का केला?
दीर्घउत्तर
उत्तर
- महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते, त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशाहाने मुघल सरदार शायिस्ताखान यास दक्षिणेत पाठवले.
- त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती.
- त्या वेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाही संघर्ष चालू होता.
- अशा परिस्थितीत, दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे, ही गोष्ट बरोबर होणार नाही, हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले. त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?