Advertisements
Advertisements
प्रश्न
श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.
अंतर स्पष्ट करें
उत्तर
श्रावण | वैशाख |
श्रावण मध्ये पावसामुळे हवेत सुखद गारवा येतो. | वैशाखात कडक ऊन पडते. |
नदीनाले भरभरून वाहतात. | नदीनाले आटतात. |
पशु-पक्षी व माणसे तृप्त झालेले असतात. | तहानेने प्राणिमात्रांचा जीव व्याकुळ होतो. |
गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. | गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?