हिंदी

सहसंबंध स्पष्ट करा: महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सहसंबंध स्पष्ट करा:

महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास.

टिप्पणी लिखिए

उत्तर

(१) महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे.
(२) महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत त्यांना शिक्षणाची व रोजगाराची समान संधी उपलव्य करून दिली जाते.
(३) उदयमशील महिला एकत्र येतात आणि स्वयंसाहाय्यता गटाच्या माध्यमातून स्वत:चा व समाजाचा शाश्वत-कायम स्वरूपी विकास घडवून आणतात.

shaalaa.com
१९९१ पासून गरिबी आणि स्त्रिया समस्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश् - स्वाध्याय [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
अध्याय 3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्
स्वाध्याय | Q ३ (१) | पृष्ठ ३४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×