Advertisements
Advertisements
Question
सहसंबंध स्पष्ट करा:
महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास.
Short Note
Solution
(१) महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे.
(२) महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत त्यांना शिक्षणाची व रोजगाराची समान संधी उपलव्य करून दिली जाते.
(३) उदयमशील महिला एकत्र येतात आणि स्वयंसाहाय्यता गटाच्या माध्यमातून स्वत:चा व समाजाचा शाश्वत-कायम स्वरूपी विकास घडवून आणतात.
shaalaa.com
१९९१ पासून गरिबी आणि स्त्रिया समस्या
Is there an error in this question or solution?