Advertisements
Advertisements
प्रश्न
शुभांगीजवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपये आहेत तर 50 रुपयांच्या नोटा किती?
योग
उत्तर
50 रुपयांच्या नोटांची संख्या = x समजा
मग, 20 रुपयांच्या नोटांची संख्या = 2 × 50 रुपयांच्या नोटांची संख्या = 2x
50 रुपयांच्या नोटांची रक्कम = (50 × x) रुपये = 50x रुपये
20 रुपयांच्या नोटांची संख्या = (20 × 2x) रुपये = 40x रुपये
एकूण रक्कम 2700 रुपये आहे असे दिले आहे.
∴ 50x + 40x = 2700
⇒ 90x = 2700
⇒ x = `2700/90`
⇒ x = 30
50 रुपयांच्या नोटांची संख्या = x = 30
20 रुपयांच्या नोटांची संख्या = 2x
= 2 × 30
= 60
∴ शुभांगीकडे 50 रुपयांच्या 30 नोटा आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?